Travel Writers & Photographers

Sandeepa and Chetan. Married. Indians. Exploring Travel as Lifestyle. Featured by National Geographic, Yahoo. Stories, Photos, Videos at http://sandeepachetan.com

  • 184
    stories
  • 57K
    words
184
stories for
22
publications
Sandeepa Chetan's stories for
Show all
Pe ama201510159846 article
maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times

Apr 10, 2016

27 पाहावं ते नवलच!

भल्या सकाळची वेळ. नवा गडी नवं राज्य असल्यासारखं आम्ही आपले भोज्जे बदलतोय. नवीन टूर कंपनी, त्याच्यासोबत येणारे नवीन गडी, आणि त्या अरण्याच्या अफाट राज्यात...

Pe yur201510102834 l article
maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times

Mar 27, 2016

26 नाव आहे चाललेली...

हा अनुभव अतिशय सलग सुरु होता. त्यात कुठेही खंड पडत नव्हता, कंटाळा येत नव्हता. ह्याचं कारण आम्हीही आमचा दिवस आणि रात्र नदीशी बांधून घेतली होती. त्याची इतकी सवय...

Pe yur201510112918 m article
maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times

Mar 13, 2016

25 सोनेरी सापाच्या पाठीवरून

तुम्ही कधी अॅमेझॉनच्या पात्रावरून विमानानं गेलात तर तुम्हाला एक लांबलचक सोनेरी साप संथपणे हिरवे वळसे घालत चाललेला दिसेल. अॅमेझॉन नदी वरून तशीच दिसते म्हणे! त्याच सोनेरी सापाच्या...

Pe yur201510102810 m article
maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times

Feb 28, 2016

24 ‘अमेझिंग’ अॅमेझॉनकडे

ती नदी प्रचंड आहे! अनेक आश्चर्यांनी भरलेली आहे. हिरव्याकंच जंगलाच्या पसरलेल्या गालीच्यावरून एखादया भारदस्त राणीनं दिमाखानं, डौलानं जावं तशी चार देशातून ती वाहात वाहात महासागराला भेटायला जाते! तिच्या काठावरचं...

Pe lim201510042753 m article
maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times

Feb 14, 2016

23 महासागरांचे मावंदे

विमानात बसलोय की काय असा सुरेख सजवलेला अंतर्भाग. आरामशीर सीटस. मधूनच खाण्यापिण्याचे जिन्नस आणून देणाऱ्या परिचारिका. आम्ही नक्की बस मधूनच चाललोय ह्याची खात्री पटत नव्हती! सहज पडदा उघडून बाहेर डोकावलं की मात्र लगेच लक्षात यायचं! हांss, हा तर...

Pe hua201510022561 m article
maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times

Jan 30, 2016

22 जळ वाळूचे सकळ

ती एक सुंदर राजकुमारी होती. सकाळच्या वेळी स्नान करत असताना एका दुष्ट शिकाऱ्यानं तिला पाहिलं. ती आंघोळीचं पाणी तसंच सोडून आपली वस्त्रं सावरत धावत सुटली. तिचं वस्त्र जमिनीवरून जसजसं लोळत...

Pe mac201509271430 33 s article
maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times

Jan 17, 2016

21 पर्वतांतला पाचू: माचूपिचू

जगातल्या प्राचीन, प्रेक्षणीय स्थळांना भेट देणाऱ्या असंख्य पर्यटकांसारखे आम्ही दोघंही. पेरू नावाच्या चिमुकल्या देशात इन्का नावाची एक मोठी संस्कृती नांदली. कुठल्याही सौम्य, लीन आणि सहिष्णू समाजावर आक्रमक समाज हल्ले करून त्याला आपल्या...

Pe cus201509230394 s article
maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times

Jan 03, 2016

20 शहरवाटांची शिकवणी

ह्या वाटा कुठं कुठं घेऊन जातात, काय काय दाखवतात. कधी सरळ वागण्यानं मोहून टाकतात, कधी चकवा लावतात, संमोहित करतात कधी, तर कधी पळवून लावतात. आपण मनाच्या ज्या स्थितीत असू तशा वाटा दिसतात. मळलेल्या, धुकाळलेल्या, कधी लख्ख...

Pe cus201509230485 s article
maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times

Dec 20, 2015

19 संस्कृतीच्या मांडवाखाली

देश बोलिव्हिया पाहून संपला! ‘गडी’ रांगडा पण फार अबोल. कधी मोकळा म्हणून वागलाच नाही लेकाचा. काय मनात घेऊन बसला होता कुणास ठाऊक. खुलून स्वागत करता झाला नाही. चार शब्द हसून फेकायला महाग! आम्हीही जसा वाटयाला आला तसा...

Bo isl201509190085 88 s article
maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times

Dec 6, 2015

18 ओळखीचं; जुन्या नव्या

एखादा प्रसंग आपण अनुभवतो, एखादया जागेला भेट देतो. काही वेळा आपल्याला उगीच वाटत राहातं; आपण असं काही तरी आधीच अनुभवलंय, ही जागा कुठंतरी पाहिलीये. आकाश, पाणी, वाटा आणि माणसं असतात निराळी पण उगीच आधीच्या ओळखीची वाटतात. ला पाझ शहरातून तितीकाका नावाच्या तळ्याकडे जाताना अशी भावना...

Bo lap201509178509 s article
maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times

Nov 22, 2015

17 पाचामामा ते चांदोमामा

ह्या अवाढव्य जगात काय काय पाहायला मिळेल ह्याची काही खात्री नाही. चित्र-विचित्र गोष्टी आणि जगण्याच्या अजब पद्धतींनी हे जग खच्चून भरलंय. समजा, एखादया ठिकाणी तुम्हाला कोंबडया घेऊन जाणाऱ्या गाडीसारखी एक बंद बस दाखवून सांगितलं, ‘हंss चला!’ तर कसं वाटेल? म्हणजे वाटेल भीषणच, पण जर त्याच बसमधून अजून दहा पंधराजण शांत चित्तानं आपली बोचकी घेऊन...

Bo suc201508226168 s article
maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times

Nov 8, 2015

16 सुट्टीचे शुभ्र ‘सुक्रे’!

सकाळी झोप संपवून पलंगावर उठून बसलो. उन्हाचे मऊलूस कवडसे बघण्यात किती वेळ गेला कळलंच नाही. आम्हाला रात्री आश्रय देणारा माईक (हा जर्मनीचा.) खोलीत आला तेव्हा आळसावून उठलो आणि टेरेसपाशी जाऊन उभे राहिलो. ते तुलनेनं उबदार शहर जागं होत होतं. इतक्या ठिकाणी कुडकुडत इथं आल्यावर ही एवढी उबही खूप वाटत होती. उन्हात न्हायलेल्या...

Bo sal201508185331 s article
maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times

Oct 25, 2015

15 सरळ सपाट सालार

साधी रेघ मारायची झाली तरी आपण ती सरळ येण्यासाठी फुटपट्टी वापरतो, ताप आला की थर्मामीटर वापरतो. आपलं आयुष्य ह्या परिमाणांनी भरून गेलं असतं. आपण कशाचा ना कशाचा तरी प्रमाण म्हणून सतत आधार घेतो. उदाहरणार्थ जगण्याच्या, कलेच्या दृष्टिकोनासाठी पु.ल.देशपांडे... (९२२ शब्द)

Bo sal201508154704 s article
maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times

Oct 11, 2015

14 इथला नसे हा सोहळा

काही गोष्टी फसव्या असतात. उदाहरणार्थ वेरूळ अजिंठा लेणी. आपल्याला वाटतं, असतील दोघं इथंच एकमेकांच्या परसात. पण वेरूळला जाऊन पोहोचतो तेव्हा कळतं की अजिंठा अभी दूर है! चालले परत गाडी काढून. आणि एक दिवस एका ठिकाणी पुरत नाही. तसंच दुसरं लाडकं ठिकाण म्हणजे अष्टविनायक. दोन दिवस फिरतोय...

Bo tup201508144574 s article
maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times

Sep 27, 2015

13 सीमेवरचा जीवनोत्सव

अघोरी वेळ आणि आम्ही यांचं एक गणित साधलं गेलंय. रात्री एक दोन हीच वेळ आम्हाला निघण्यासाठी सोयीस्कर वाटायला लागलीये. याचं कारण पण आहे. रात्रीपर्यंत बाहेर भटकून परत यायचं. सगळा दिवस, संध्याकाळ आणि रात्र असं घसघशीत हातात पडलेलं असतं...